‘पूर्ण स्वराज्य’ या एकमेव आदर्शाचे सतत स्मरण करून देणारे प्रतीक म्हणून गांधींनी खादीची निवड केली!
लोकांना ध्येयपूर्तीसाठी वेळ पडल्यास बलिदान करण्यास लागणारे बळ आणि प्रोत्साहन देणे प्रतीकाची योजना असायला हवी. लोकांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित असले पाहिजे. हे प्रतीक, आपण स्वातंत्र्य मिळवण्यास पात्र आहोत या स्वत:वरील विश्वासाचा आधार असला पाहिजे. पूर्ण स्वराज्य या एकमेव आदर्शाच्या दिशेने घौडदौड करताना त्याचे सतत स्मरण करून देणारे असे प्रतीक गरजेचे होते. याचकरिता गांधींनी खादीची निवड केली.......